Home Bibles ☰ Books निर्गम 26:34 · मराठी बायबल
निर्गम 26:34 · मराठी बायबल

परमपवित्र स्थानातील आज्ञापटाच्या कोशावर दयासन ठेवावे.

Cross references

निर्गम 25:21

“मी तुला पवित्र कराराचा आज्ञापट देईन तो तू पवित्रकोशामध्ये ठेवावा; आणि दयासन त्याच्यावर ठेवावे.

निर्गम 40:20

मोशेने करार घेऊन आज्ञापटाच्या कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले.

इब्री लोकांस 9:5

या पेटीवर (कोषावर) गौरवाचे करूबीम दयासनावरसावली करीत होते. परंतु या गोष्टींबाबत सविस्तर चर्चा आता आपण करू शकत नाही.

Interlinear

Choose Theme