Home Bibles ☰ Books निर्गम 16:30 · मराठी बायबल
निर्गम 16:30 · मराठी बायबल

म्हणून मग लोक शब्बाथ दिवशी विसावा घेऊ लागले.

Cross references

लेवीय 23:3

“सहा दिवस कामकाज करावे, परंतु सातवा दिवस, विसाव्याचा शब्बाथ दिवस व पवित्र मेळ्याचा दिवस होय; ह्या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये; तुमच्या सर्व घराघरात हा परमेश्वराचा शब्बाथ असावा.

अनुवाद 5:12

“शब्बाथ दिवस तुमचा देव परमेश्वरा ह्याच्या आज्ञेप्रमाणे विशेष दिवस म्हणून पाळा.

इब्री लोकांस 4:9

म्हणून देवाच्या लोकांसाठी अजूनही सातवा म्हणजे विसाव्याच्या दिवस आहे.

Interlinear

Choose Theme