Home Bibles ☰ Books अनुवाद 15:8 · मराठी बायबल
अनुवाद 15:8 · मराठी बायबल

त्याच्यासाठी हात सैल सोडा आणि त्याच्या गरजेपुरते उसने द्या.

Cross references

लेवीय 25:35

“तुझा एखादा भाऊबंद, त्याचे स्वत:चेपोट देखील भरता येऊ नये, इतका कंगाल झाला तर तू त्याला परक्या किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्याजवळ राहू द्यावे;

मत्तय 5:42

जो तुमच्याजवळ मागतो त्याला द्या आणि जो तुमच्याकडून उसने घेऊ इच्छितो त्याला नकार देऊ नका.

लूक 6:34

ज्यांच्याकडून तुम्हांला परत मिळेल अशी आशा असते, त्यांना जर उसने देता तर तुम्हांला काय लाभ? पापीसुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात.

Interlinear

Choose Theme