Home Bibles अनुवाद 14:4 · मराठी बायबल
अनुवाद 14:4 · मराठी बायबल

गाय-बैल, शेळ्या, मेंढ्या, सांबर, हरीण, भेकर, चितळ, रोही, गवा, रानमेंढा हे खाऊ शकता.

Cross references

लेवीय 11:1

परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला:

लेवीय 11:2

“इस्राएल लोकांना असे सांगा की पृथ्वीवरील ज्या प्राण्यांचे मांस तुम्ही खावे ते हे:

प्रेषितांचीं कृत्यें 10:14

पण पेत्र म्हणाला, “मी तसे कधीच करणार नाही, प्रभु! जे अशुद्ध व अपवित्र आहे असे कोणतेही अन्न मी अद्याप खाल्लेले नाही.”

Interlinear

Choose Theme