Home Bibles ☰ Books प्रेषितांचीं कृत्यें 5:15 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 5:15 · मराठी बायबल

त्यामुळे पेत्र रस्त्याने जाऊ लागला म्हणजे त्याची सावली रोगी व आजारी लोकांच्यावर पडावी यासाठी लोक त्यांना वाटेवर खाट अगर अंथरुणावर ठेवीत असत.

Cross references

उपदेशक 3:3

ठर मारण्याची आणि बरे करण्याची पण वेळ असते. सगव्व्याचा नाश करण्याची आणि पुन्हा परत सर्व उभारायचीही वेळ असते.

मत्तय 9:21

कारण तिने आपल्या मनात म्हटले, “मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन.”

मत्तय 14:36

आणि आम्हांला आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा, अशी विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.

योहान 14:12

मी तुम्हांला खरे सांगतो मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. आणि त्यापेक्षाही मोठी कामे करील. कारण मी पित्याकडे जातो.

प्रेषितांचीं कृत्यें 19:11

देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले.

प्रेषितांचीं कृत्यें 28:9

हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले.

Interlinear

Choose Theme