Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 4:6 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 4:6 · मराठी बायबल

हन्ना (प्रमख याजक), केफा, योहान आणि अलेक्यांद्र हे तेथे होते. तसेच प्रमुख याजकाच्या घरातील प्रत्येक जण हजर होता.

Cross references

मत्तय 26:3

मग मुख्य याजक आणि लोकांचे वडील, प्रमुख याजकाच्या घरी जमले. प्रमुख याजकाचे नाव कयफा होते.

लूक 3:2

हनन्या व केफा हे मुख्य याजक होते, तेव्हा वाळवंटात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले.

योहान 11:49

तेव्हा त्यांच्यातील कयफा नावाचो व्यक्ति त्या वर्षी प्रमुख याजक होती. तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच माहिती नाही!

योहान 18:13

त्याला प्रथम हन्नाकडे आणले. तो कयफा या प्रमुख याजकाचा सासरा होता. कयफा त्या वर्षीचा प्रमुख याजक होता.

योहान 18:24

हन्नाने त्याला बांधलेलेच मुख्य याजक कयफाकडे पाठविले.

Interlinear

Choose Theme