Home Bibles योहान 18:24 · मराठी बायबल
योहान 18:24 · मराठी बायबल

हन्नाने त्याला बांधलेलेच मुख्य याजक कयफाकडे पाठविले.

Cross references

मत्तय 26:57

त्या लोकांनी येशूला धरले, त्यांनी त्याला प्रमुख याजक कयफा याच्या घरी नेले. तेथे नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र जमले होते.

योहान 18:13

त्याला प्रथम हन्नाकडे आणले. तो कयफा या प्रमुख याजकाचा सासरा होता. कयफा त्या वर्षीचा प्रमुख याजक होता.

Interlinear

Choose Theme