Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 27:37 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 27:37 · मराठी बायबल

आम्ही सर्व मिळून जहाजात दोनशे शाहातर लोक होतो.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 2:41

मग ज्यांनी पेत्राने सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार केला, त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला. त्या दिवशी विश्वासणाऱ्यांच्या बंधुवर्गामध्ये तीन हजार लोकांची भर पडली.

प्रेषितांचीं कृत्यें 7:14

मग योसेफाने काही लोकांना आपल्या वडिलांना, आणि त्याच्या कुटुंबातील पंच्याहतर लोकांना इजिप्त येथे. बोलावण्यासाठी पाठविले.

रोमकरांस 13:1

प्रत्येकाने वरिष्ठ अधिकान्याच्या अधीन असावे, कारण देवाने नेमल्यावाचून अधिकार स्थापित होत नाही व जे आहोत ते देवाने नेमलेले आहेत.

1 पेत्र 3:20

फार पूर्वी नोहाच्या काळात जेव्हा जहाज बांधले जात होते आणि देव धीराने वाट पाहत होता, त्यावेळी ज्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही, तेच हे आत्मे होत. फक्त थोडकेच म्हणजे आठ लोकच जहाजात गेले व त्यांचा पाण्यापासून बचाव झाला.

Interlinear

Choose Theme