Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 27:36 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 27:36 · मराठी बायबल

ते पाहून त्या सर्वांना धीर आला आणि ते जेवले.

Cross references

स्तोत्रसंहिता 27:14

परमेश्वराच्या मदतीची वाट बघ. सामर्थ्यवान आणि धीट हो व परमेश्वराच्या मदतीची वाट पहा.

प्रेषितांचीं कृत्यें 27:22

कारण तुमच्यापैकी एकाच्याही जीवाला धोका पोहोंचणार नाही. आपले जहाज मात्र गमवावे लागेल.

प्रेषितांचीं कृत्यें 27:25

तेव्हा गुहस्थांनो, तुम्ही सर्व धीर धरा! कारण मला जसे दूताने सांगितले, अगदी तसे होणार असा मला विश्वास आहे.

2 करिंथकरांस 1:4

तो आमच्या सर्व कठीण काळात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, आम्ही इतर लोकांचे त्यांच्या अडचणीत सांत्वन करु शकू. देव जे सांत्वन आम्हाला देतो त्याच सांत्वनाने आम्ही इतरांचे सांत्वन करु शकतो.

Interlinear

Choose Theme