Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 27:30 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 27:30 · मराठी बायबल

खलाशांनी जहाजातून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जहाजाच्या पुढील भागातून नांगर टाकल्याचे भासवून जीवनरक्षक होड्या समुद्रात टाकल्या.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 27:16

मग कौदा नावाच्या लहानशा बेटाच्या किनाऱ्याकिनाऱ्याने आम्ही जाऊ लागलो. मग थोड्या खटपटीनंतर जीवनरक्षक होडी वर उचलून घेतली.

प्रेषितांचीं कृत्यें 27:32

यावर शिपायांनी जीवनरक्षक होड्यांचे दोर कापून टाकले. आणि त्या खाली पाण्यात पडू दिल्या.

Interlinear

Choose Theme