Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 25:20 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 25:20 · मराठी बायबल

या प्रश्नाची चौकशी कशी करावी हे मला समजेना. तेव्हा त्या यहूदी मनुष्याविरुद्ध यहूदी लोकांचे जे आरोप आहेत, त्याबाबत त्याला यरुशलेम येथे नेऊन त्याचा न्याय केला जावा अशी त्याची इच्छा आहे काय, असे मी त्याला विचारले.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 25:9

फेस्तला यहूदी लोकांना खूष करायचे होते म्हणून तो पौलाला म्हणाला, “यरुशलेम येथे जाऊन माइयासमोर तुझी चौकशी व्हावी अशी तुझी इच्छा आहे काय?”

Interlinear

Choose Theme