Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 25:2 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 25:2 · मराठी बायबल

मुख्य याजकांनी आणि यहूदी पुढाऱ्यांनी फेस्तच्या पुढे पौलावरील आरोप सादर केले.

Cross references

ईयोब 31:31

मी अपरिचितांना अन्न देतो हे माझ्या घरातील सर्वाना माहीत आहे.

नीतिसूत्रे 4:16

वाईट लोक कोणते तरी वाईट कृत्य केल्याशिवाय झोपू शकत नाहीत. त्यांना दुसऱ्यांना त्रास दिल्याशिवाय झोप येत नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 24:1

पाच दिवसांनतर हनन्या कैसरिया येथे गेला. हनन्या मुख्य याजक होता. हनन्याने आपल्याबरोबर काही यहूदी वडीलजन आणि तिर्तुल्ल नावाचा वकील यांना कैसरिया येथे नेले; त्यांनी राज्यपालापुढे पौलावरिल दोषारोप सादर केले.

प्रेषितांचीं कृत्यें 25:15

जेव्हा मी यरुशलेम येथे होतो, तेव्हा यहूदी लोकांचा मुख्य याजक आणि वडीलजन यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद केली. आणि त्याला दोषी ठरवावे अशी मागणी केली.

रोमकरांस 3:12

ते सर्व दूर गेले आहेत, आणि सर्व लोक निरुपयोगी झाले आहेत. चांगले करणारा कोणी नाही, एकही नाही.”स्तोत्र. 14:1-3

Interlinear

Choose Theme