Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 21:17 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 21:17 · मराठी बायबल

आम्ही जेव्हा यरुशलेमला पोहोंचलो, तेव्हा तेथील बंधुजनांनी मोठ्या आनंदाने आमचे स्वागत केले.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 15:4

ते जेव्हा यरुशलेमला पोहोंचले तेव्हा तेथील रिव्रस्ती मंडळी, प्रेषित आणि वडीलजन यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी पौल व बर्णबा यांनी आपल्या हातून देवाने जे काम करुन घेतले त्याविषयी सविस्तर सांगितले.

प्रेषितांचीं कृत्यें 21:7

सोर पासून आम्ही आमचा प्रवास सुरु केला व पोलेमा येथे उतरलो. आणि तेथील बंधुवर्गास भेटलो, त्यांच्याबरोबर एक दिवस राहिलो.

रोमकरांस 15:7

म्हणून ख्रिस्ताने देवाच्य गौरवासाठी तुम्हाल स्वीकारले. तसे तुम्ही एकमेकांचा स्वीकार व स्वागत करा.

इब्री लोकांस 13:1

ख्रिस्तामध्ये एकमेकांवर अखंडपणे बंधु व भगिनीसारखी प्रीति करा.

3 योहान 1:7

शक्य ते सर्व कर, कारण ते ख्रिस्ताच्या सेवेसाठी दौऱ्यावर निघाले आहेत वअविश्वासणाऱ्यांकडून त्यांनी काहीही स्वीकारले नाही.

Interlinear

Choose Theme