Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 21:15 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 21:15 · मराठी बायबल

त्यानंतर आम्ही तयार झालो आणि यरुशलेमला निघालो.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 18:22

जेव्हा तो कैसरीया येथे आला, तेव्हा तो तेथून वर यरुशलेमला गेला. आणि मंडळीला भेटला. मग तो खाली अंत्युखियाला गेला.

प्रेषितांचीं कृत्यें 25:1

मग त्या प्रांतात फेस्त आला. आणि तीन दिवसांनी तो कैसरीयाहून वर यरुशलेमला गेला.

प्रेषितांचीं कृत्यें 25:6

त्यांच्याबरोबर आठ ते दहा दिवस घालविल्यानंतर फेस्त खाली कैसरीयाला परत गेला. दुसऱ्या दिवशी फेस्त न्यायालयात बसला आणि त्याने आपल्यासमोर पौलाला हजर करण्याचा आदेश दिला.

प्रेषितांचीं कृत्यें 25:9

फेस्तला यहूदी लोकांना खूष करायचे होते म्हणून तो पौलाला म्हणाला, “यरुशलेम येथे जाऊन माइयासमोर तुझी चौकशी व्हावी अशी तुझी इच्छा आहे काय?”

Interlinear

Choose Theme