Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 11:6 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 11:6 · मराठी बायबल

मी त्याच्या आतमध्ये पाहिले. मी त्यात पाळीव आणि जंगली प्राणी पाहीले. सरपटणारे प्राणी आणि उडणारे पक्षी मी त्यात पाहिले.

Cross references

लूक 4:20

मग त्याने पुस्तक बंद केले आणि सेवकाला परत दिले व तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येक जण त्याच्याकडे रोखून पाहत होता.

प्रेषितांचीं कृत्यें 3:4

पेत्र व योहान यांनी त्या माणसाकडे पाहिले व म्हटले. “आमच्याकडे पाहा!”

Interlinear

Choose Theme