Home Bibles ☰ Books 2 तीमथ्थाला 4:9 · मराठी बायबल
2 तीमथ्थाला 4:9 · मराठी बायबल

तुला शक्य होईल तितक्या लवकर मला भेटावयाला येण्याचा प्रयत्न कर.

Cross references

2 तीमथ्थाला 1:4

माझ्यासाठी तू ढाळलेल्या अश्रूंची आठवण करताना तुला भेटण्याची आतुरतेने वाट पाहतो. यासाठी की मी आनंदाने भरूने जावे.

2 तीमथ्थाला 4:21

तू हिवाळ्यापूर्वी येण्याचा अधिक प्रयत्न कर. युबुल, पुदेश, लीन, वलौदिया व इतर सर्व बंधु तुला सलाम सांगतात.

Interlinear

Choose Theme