Home Bibles 2 शमुवेल 3:23 · मराठी बायबल
2 शमुवेल 3:23 · मराठी बायबल

यवाब सर्वसैन्यासह हेब्रोन येथे आला. सैन्यातील लोक यवाबाला म्हणाले, “नेरचा मुलगा अबनेर दावीदराजाकडे आलेला होता आणि दावीदाने त्याला शांत मनाने जाऊ दिले होते.”

Cross references

नीतिसूत्रे 17:26

काहीही चूक केली नसताना एखाद्याला शिक्षा करणे चूक आहे. जे नेते प्रामाणिक असतात त्यांना शिक्षा करणे चूक आहे.

Interlinear

Choose Theme