Home Bibles 2 शमुवेल 3:15 · मराठी बायबल
2 शमुवेल 3:15 · मराठी बायबल

तेव्हा ईश-बोशेथने लईशचा मुलगा पालटीयेल याच्याकडून मीखलला आणण्यास माणसे पाठवली.

Cross references

1 शमुवेल 25:44

शौलची मुलगी मीखल हिच्याशीही त्याचे लग्न्न झाले होते, पण शौलने आपल्या मुलीला माहेरी आणून तिचे पालती याच्याशी लग्न्न लावले. हा पालती गल्लीम येथील असून लइश याचा मुलगा होता.

Interlinear

Choose Theme