Home Bibles ☰ Books 2 शमुवेल 19:38 · मराठी बायबल
2 शमुवेल 19:38 · मराठी बायबल

तेव्हा राजा म्हणाला, “तर किम्हाम माझ्याबरोबर येईल. तुला स्मरुन मी त्याचे भले करीन. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.”

Cross references

1 राजे 2:7

“गिलादच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर लोभ असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशलोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली.

यिर्मया 41:17

योहानान व इतर सैन्याधिकारी खास्द्यांना भीत होते. बाबेलच्या राजाने गदल्याला यहूदाचा राज्यपाल म्हणून निवडले होते. पण इश्माएलने गदल्याचा खून केला, म्हणून खास्दी रागावले असतील अशी भीती योहानानला वाटत होती. म्हणून त्यांनी मिसरला पळून जाण्याचे ठरविले मिसरच्या वाटेवर ते गेरुथ किम्हाम येथे राहिले. गेरुथ किम्हाम बेथलेहेमनजीक आहे.

Interlinear

Choose Theme