2 शमुवेल 18:25 · मराठी बायबल
पहारेकऱ्याने हे राजाला ओरडून मोठ्याने सांगितले.राजा दावीद म्हणाला, “तो एकटाच असेल तर त्याचा अर्थ तो काहीतरी बातमी घेऊन येत आहे.”धावता धावता तो माणूस शहराच्या जवळ येऊन पोचतोय तोच
Cross references
यशया 21:6
माझा प्रभू मला म्हणाला, “जा आणि ह्या शहराचे रक्षण करण्यासाठी पहारेकऱ्याची नेमणूक कर. तो जे जे पाहील त्याची त्याने वर्दी द्यावयास हवी.