Home Bibles 2 शमुवेल 17:7 · मराठी बायबल
2 शमुवेल 17:7 · मराठी बायबल

हूशय अबशालोमला म्हणाला, “अहिथोफेलचा सल्ला आत्ता या घटकेला तरी रास्त नाही.”

Cross references

2 शमुवेल 15:31

एकाने दावीदाला सांगितले, “अहिथोफेल हा अबशालोम बरोबर कारस्थाने करणाऱ्यांपैकी आहे.” तेव्हा दावीदाने देवाची करुणा भाकली. तो म्हणाला, “परमेश्वरा, अहिथोफेलचा सल्ला निष्फळ ठरु दे.”

2 शमुवेल 15:34

पण तू यरुशलेमला परलास तर अहिथोफेलची मसलत तू धुळीला मिलवू शकशील. अबशालोमला सांग, “महाराज, मी तुमचा दास आहे. मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो. पण आता तुमची सेवा करीन.’

नीतिसूत्रे 31:8

जर एखादा माणूस स्वत:ला मदत करु शकत नसेल तर तुम्ही त्याला मदत करा. जे लोक संकटात आहेत त्या सर्वांना तुम्ही मदत केली पाहिजे.

Interlinear

Choose Theme