2 शमुवेल 17:3 · मराठी बायबल
बाकीच्यांना तुझ्या समक्ष हजर करीन. तो मेल्याची खात्री झाली की सगळे लोक बिनतक्रार परत येतील.”
Cross references
2 शमुवेल 3:21
अबनेर दावीदाला म्हणाला, “महाराज, सर्व इस्राएल लोकांना मी आता आपल्या पायाशी एकत्र आणतो. ते तुमच्याशी करार करतील. मग आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही इस्राएलवर राज्य कराल.”तेव्हा दावीदाने अबनेरला निरोप दिला. अबनेर शांततेने परत गेला.
यशया 48:22
पण परमेश्वर म्हणतो, “पाप्यांना शांती मिळणार नाही.”
यशया 57:21
”पाप्यांना कधी शांती मिळत नाही.”
1 थेस्सलनीकाकरांस 5:3
जेव्हा लोक म्हणतात, “सगळीकडे शांतता व सुरक्षितता आहे.” तेव्हा त्यांच्यावर अचानक विनाश ओढवेल, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रिला अचानक वेदना होतात व मग ते सूटू शकणार नाहीत!