Home Bibles 2 शमुवेल 17:26 · मराठी बायबल
2 शमुवेल 17:26 · मराठी बायबल

अबशालोम आणि त्याच्या बरोबरचे इस्राएल लोकांनी यांनी गिलाद प्रांतात मुक्काम केला.

Cross references

गणना 32:1

रऊबेन आणि गाद या घराण्यांकडे खूप गायी होत्या. त्यांनी याजेर व गिलाद येथील जमिनी पाहिल्या. ही जमीन आपल्या गायींसाठी चांगली आहे असे त्यांना वाटले.

अनुवाद 3:15

“आणि गिलाद मी माखीराला दिला.

यहोशवा 17:1

मनश्शेच्या वंशजांनाही जमिनीत वाटा मिळाला. मनश्शे हा योसेफचा मोठा मुलगा. आणि गिलादचा पुढारी माखीर म्हणजे मनश्शेचा मोठा मुलगा. माखीर हा मोठा लढवय्या होता. तेव्हा गिलाद आणि बाशान हे प्रदेश माखीर कुटुंबाला मिळाले.

Interlinear

Choose Theme