Home Bibles 2 शमुवेल 17:22 · मराठी बायबल
2 शमुवेल 17:22 · मराठी बायबल

तेव्हा दावीदाने आपल्या बरोबरच्या लोकांसह यार्देन नदी ओलांडली. सूर्य वर यायच्या आत सर्वजण पलीकडे पोहोंचले होते.

Cross references

गणना 31:49

त्यांनी मोशेला सांगितले, “आम्ही तुझ्या सेवकांनी आमचे सैनिक मोजले. आम्ही एकही सैनिक सोडला नाही.

2 शमुवेल 17:24

दावीद महनाइम येथे आला.अबशालोमने सर्व इस्राएलींसमवेत यार्देन नदी ओलांडली.

नीतिसूत्रे 27:12

शहाण्या लोकांना संकटांचा सुगावा लागला आणि ते त्यांच्या मार्गांतून बाजूला होतात. पण मूर्ख सरळ संकटात जातात आणि त्यामुळे दु:खी होतात.

मत्तय 10:16

“लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हांस पाठवीत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे सरळ स्वभावी असा.

योहान 18:9

हे यासाठी घडले की, जे शब्द बोलण्यात आले होते. ते सर्व पूर्ण व्हावेत, “जे तू मला दिलेस त्यांतील एकही मी गमावला नाही.”

Interlinear

Choose Theme