Home Bibles 2 शमुवेल 15:9 · मराठी बायबल
2 शमुवेल 15:9 · मराठी बायबल

तेव्हा राजा दावीदाने त्याला निश्चिंत होऊन जाण्यास सांगितले. अबशालोम हेब्रोन येथे आला.

Cross references

यहोशवा 10:36

एग्लोनहून ते पुढे हेब्रोनला गेले व हेब्रोनवर चढाई केली.

1 शमुवेल 1:17

तेव्हा एली म्हणाला, “शांती ने जा. इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो तुला देवो.”

1 शमुवेल 25:35

दावीदाने मग तिच्या भेटी स्वीकारल्या. तो तिला म्हणाला, “तू आता निर्धास्तपणे जा. तुझी विनंती मी ऐकली आहे. मी त्या प्रमाणे वागीन.”

Interlinear

Choose Theme