Home Bibles ☰ Books 2 शमुवेल 13:8 · मराठी बायबल
2 शमुवेल 13:8 · मराठी बायबल

तामार तेव्हा आपला भाऊ अम्नोन कडे गेली. तो पलंगावरच होता. तिने थोडी कणीक घेऊन ती चांगली मळून पोव्व्या केल्या अम्नोन हे सर्व पाहात होता.

Cross references

अनुवाद 27:22

“लेवींनी म्हणावे, ‘सख्क्या अथवा सावत्र बहिणीशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.

Interlinear

Choose Theme