Home Bibles 2 शमुवेल 13:7 · मराठी बायबल
2 शमुवेल 13:7 · मराठी बायबल

दावीदाने तामारच्या दालनात तसा निरोप पाठवायची व्यवस्था केली. तामारला नोकराने निरोप दिला, “आपला भाऊ अम्नोन याच्या घरी जाऊन त्याच्यासाठी खायला कर.”

Cross references

1 इतिहास 15:1

दावीदाने दावीदानगरात स्वत:साठी घरे बांधली. तसेच करारकोश ठेवण्यासाठी एक स्थान उभारले. ते एका तंबूसारखे होते.

Interlinear

Choose Theme