Home Bibles 2 शमुवेल 13:27 · मराठी बायबल
2 शमुवेल 13:27 · मराठी बायबल

पण अबशालोमने आपला हटृ सोडला नाही. शेवटी, अम्नोन आणि इतर सर्व मुले यांना अबशालोम बरोबर जायला राजा दावीदाने संमती दिली.

Cross references

नीतिसूत्रे 26:24

दुष्ट मनुष्य आपल्या बोलण्याने चांगले दिसण्याचा प्रयत्न करतो. पण तो आपल्या दुष्ट योजना आपल्या मनात लपवण्याचा प्रयत्न करतो.

Interlinear

Choose Theme