Home Bibles ☰ Books 2 राजे 22:6 · मराठी बायबल
2 राजे 22:6 · मराठी बायबल

सुतार, गवंडी, पाथरवट यांना तसेच लाकूड घेणे, चिरे घडवणे यासाठी पैसे द्यावेत.

Cross references

1 इतिहास 22:2

इस्राएलमध्ये जे परदेशी लोक राहत होते त्या सर्वाना दावीदाने एक फर्मान काढून बोलवून घेतले. पाथरवटांची निवड त्याने त्यांच्यातून केली. देवाच्या मंदिरासाठी दगडाचे चिरे घडवण्याचे काम त्यांचे होते.

Interlinear

Choose Theme