Home Bibles 2 राजे 21:25 · मराठी बायबल
2 राजे 21:25 · मराठी बायबल

आमोनने जी इतर कृत्ये केली ती सर्व “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात लिहून ठेवलेली आहेत.

Cross references

1 राजे 14:29

‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या ग्रंथात राजा रहबामच्या सर्व गोष्टींची नोंद आहे.

2 राजे 8:23

“यहूदाच्या राजांचा इतिहास” या ग्रंथात यहोरामने जे जे केले त्याची नोंद आहे.

2 राजे 20:20

शहराला पाणीपुरवठा करणारी तळी आणि कालवे यांच्यासकट हिज्कीयाने जी कामगिरी बजावली तिची नोंद ‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात आहे.

2 राजे 21:17

मनश्शेची पापे आणि इतर कृत्ये ‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकांत लिहिलेली आहेत.

Interlinear

Choose Theme