Home Bibles 2 इतिहास 9:30 · मराठी बायबल
2 इतिहास 9:30 · मराठी बायबल

शलमोनाने यरुशलेममधून इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले.

Cross references

1 राजे 11:42

यरुशलेममधून त्याने सर्व इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले 43मग तो वारला तेव्हा त्याच्या पूर्वजांशेजारी दावीदनगरामध्ये त्याचे दफन करण्यात आले.

1 इतिहास 29:23

त्यानंतर परमेश्वराच्या राजासनावर शलमोन स्थानापन्न झाला. शलमोनाने आपल्या वडीलांची जागा घेतली. राजा म्हणून तो यशस्वी ठरला. इस्राएलचे सर्व लोक शलमोनाचे आज्ञापालन करत.

Interlinear

Choose Theme