Home Bibles 1 राजे 11:42 · मराठी बायबल
1 राजे 11:42 · मराठी बायबल

यरुशलेममधून त्याने सर्व इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले 43मग तो वारला तेव्हा त्याच्या पूर्वजांशेजारी दावीदनगरामध्ये त्याचे दफन करण्यात आले.

Cross references

1 राजे 2:11

हेब्रोनवर सात वर्ष आणि यरुशलेम येथे तेहतीस वर्ष असे एकंदर चाळीस वर्षे त्यांने इस्राएलवर राज्य केले.

उपदेशक 1:1

हे गुरूकडून आलेले शब्द आहेत. हा गुरू दाविदाचा मुलगा आणि यरुशलेमचा राजा होता.

Interlinear

Choose Theme