Home Bibles 2 इतिहास 24:1 · मराठी बायबल
2 इतिहास 24:1 · मराठी बायबल

योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये चाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिब्या. ही बैर - शेबा नगरातली होती.

Cross references

2 राजे 11:21

योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता.

2 राजे 12:1

येहू इस्राएलचा राजा झाल्याच्या सातव्या वर्षी योवाश (म्हणजेच यहोआश) याच्या सत्तेला सुरवात झाली. योवाशने येरुशलेममध्ये चाळीस वर्षे राज्य केले. योवाशच्या आईचे नाव सिब्या, ती बैर - शेबा इथली होती.

1 इतिहास 3:11

त्याचा मुलगा योराम, योरामचा मुलगा अहज्या. अहज्याचा योवाश,

Interlinear

Choose Theme