Home Bibles 2 इतिहास 16:13 · मराठी बायबल
2 इतिहास 16:13 · मराठी बायबल

आपल्या करकीर्दीच्या 41व्या वर्षी तो वारला व आपल्या पूर्वजांबरोबर त्याने चिरविश्रांती घेतली.

Cross references

1 राजे 15:24

त्याचे निधन झाल्यावर त्याच्या पूर्वजांच्या दावीदनगरात त्याचे दफन झाले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा यहोशाफाट राज्य करु लागला.

Interlinear

Choose Theme