Home Bibles 1 राजे 15:24 · मराठी बायबल
1 राजे 15:24 · मराठी बायबल

त्याचे निधन झाल्यावर त्याच्या पूर्वजांच्या दावीदनगरात त्याचे दफन झाले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा यहोशाफाट राज्य करु लागला.

Cross references

1 राजे 2:10

मग दावीद मरण पावला. दावीद नगरात त्याचे दफन झाले.

1 राजे 22:41

अहाब इस्राएलचा राजा झाल्यावर चौथे वर्ष चालू असताना यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाटहा आसाचा मुलगा.

1 इतिहास 3:10

शलमोनाचा मुलगा रहाबाम. त्याचा मुलगा अबीया, त्याचा मुलगा आसा. आसाचा मुलगा यहोशाफाट,

2 इतिहास 16:13

आपल्या करकीर्दीच्या 41व्या वर्षी तो वारला व आपल्या पूर्वजांबरोबर त्याने चिरविश्रांती घेतली.

2 इतिहास 17:1

आसाच्या जागी आता यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा मुलगा. इस्राएलला तोंड देता यावे म्हणून यहोशाफाटने यहूदाचे बळ वाढवले.

मत्तय 1:8

आसा यहोशाफाटाचा पिता होता. यहोशाफाट योरामाचा पिता होता. योराम उज्जीयाचा पिता होता.

Interlinear

Choose Theme