Home Bibles 2 इतिहास 11:19 · मराठी बायबल
2 इतिहास 11:19 · मराठी बायबल

महलथापासून रहबामला यऊश, शमऱ्या आणि जाहम हे मुलगे झाले.

Cross references

अनुवाद 21:16

अशा परिस्थितीत, आपल्या मालमत्तेची वाटणी करताना ज्येष्ठ मुलाच्या वाटणीचे, आवडतीच्या मुलाला देऊ नये.

Interlinear

Choose Theme