Home Bibles 1 तीमथ्याला 2:13 · मराठी बायबल
1 तीमथ्याला 2:13 · मराठी बायबल

मी असे म्हणतो, कारण प्रथम आदाम निर्माण करण्यात आला.

Cross references

उत्पत्ति 1:27

तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली.

उत्पत्ति 2:7

नंतर परमेश्वर देवाने जामिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवंत प्राणी झाला.

उत्पत्ति 2:18

नंतर परमेश्वर बोलला, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी योग्य मदतनीस निर्माण करीन.”

उत्पत्ति 2:22

परमेश्वराने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले.

1 करिंथकरांस 11:8

पुरुष स्त्रीपासून नाही परंतु स्त्री पुरुषापासून आली आहे.

Interlinear

Choose Theme