1 करिंथकरांस 11:8 · मराठी बायबल
पुरुष स्त्रीपासून नाही परंतु स्त्री पुरुषापासून आली आहे.
Cross references
उत्पत्ति 2:21
तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली. आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली व ती जागा चमडचाने बंद केली. तेव्हा ती मांसाने भरुन आली.
1 तीमथ्याला 2:13
मी असे म्हणतो, कारण प्रथम आदाम निर्माण करण्यात आला.