Home Bibles ☰ Books 1 शमुवेल 23:8 · मराठी बायबल
1 शमुवेल 23:8 · मराठी बायबल

शौलने मग युध्दासाठी आपल्या सैन्याला पुकारले. दावीदला आणि त्याच्या लोकांना घेरण्यासाठी ते कईलाला जायला निघाले.

Cross references

1 शमुवेल 23:10

मग दावीदाने प्रार्थना केली, “परमेश्वरा, इस्राएलच्या देवा! कईला येथे येऊन माझ्यामुळे संपूर्ण नगराचा विध्वंस करायचा शौलचा बेत आहे असे मी ऐकले.

Interlinear

Choose Theme