1 शमुवेल 22:11 · मराठी बायबल
हे ऐकून शौलने या याजकाला आपल्यापुढे हजर करायची आज्ञा दिली. त्याच्या सर्व नातेवाईकांनाही आणायला सांगितले. अहीमलेखचे नातेवाईक नोब येथे पुरोहित होते. ते सर्व जण राजासमोर आले.
Cross references
रोमकरांस 3:15
“त्यांचे पाय रक्तपात करण्यास नेहमी तयार असतात.