Home Bibles रोमकरांस 3:15 · मराठी बायबल
रोमकरांस 3:15 · मराठी बायबल

“त्यांचे पाय रक्तपात करण्यास नेहमी तयार असतात.

Cross references

नीतिसूत्रे 1:16

ते लोक दुष्कृत्य करायला नेहमी तयार असतात. त्यांची नेहमी लोकांना ठार मारण्याची इच्छा असते.

नीतिसूत्रे 6:18

ह्रदय जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते. पाय जे वाईट गोष्टी करायला धाव घेतात.

यशया 59:7

आपल्या पायांचा उपयोग ते पापांकडे पळण्यासाठी करतात. निष्पाप लोकांना मारण्याची त्यांना घाई असते. ते दुष्ट विचार करतात. मारामारी आणि चोरी हेच त्यांच्या जगण्याचे मार्ग असतात.

Interlinear

Choose Theme