Home Bibles 1 शमुवेल 20:36 · मराठी बायबल
1 शमुवेल 20:36 · मराठी बायबल

त्याला तो म्हणाला, “धावत पुढे हो. मी बाण मारतो तो आण.” मुलगा धावत जायला लागल्यावर योनाथानने त्याच्या डोक्यावरुन बाण मारले.

Cross references

1 शमुवेल 20:20

तिसऱ्या दिवशी मी तिथे येईन आणि नेमबजी चालली आहे असे भासवीन. काही बाण मी मारीन.

Interlinear

Choose Theme