Home Bibles ☰ Books 1 शमुवेल 20:35 · मराठी बायबल
1 शमुवेल 20:35 · मराठी बायबल

दुसऱ्या दिवशी सकाळी योनाथान शेतावर आला. ठरल्याप्रमाणे दावीदला भेटायला तो आला. आपल्याबरोबर त्याने मदतनीस मुलालापण आणले.

Cross references

1 शमुवेल 20:19

या सगळ्यांला सुरुवात झाली तेव्हा तू जिथे लपला होतास त्याच ठिकाणी तू तिसऱ्या दिवशी थांब. त्या टेकडी जवळ माझी वाट पाहा.

2 शमुवेल 20:5

तेव्हा अमासा यहूदांना बोलवून आणायला रवाना झाला. पण राजाने सांगितल्यापेक्षा जास्त वेळ लागला.

Interlinear

Choose Theme