Home Bibles 1 राजे 8:49 · मराठी बायबल
1 राजे 8:49 · मराठी बायबल

तू ती आपल्या स्वर्गातील ठिकाणाहून त्यांची प्रार्थना ऐक.

Cross references

1 राजे 8:45

तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना मदत कर.

2 राजे 19:19

तेव्हा परमेश्वर देवा आता आम्हाला या राजापासून वाचव. म्हणजे तूच खरा परमेश्वर आहेस हे जगातील सर्व राज्यांना कळेल.”

जखऱ्या 1:15

आणि जी राष्ट्रे स्वत:ला सुरक्षित समजतात, त्यांच्याबद्दल मला अतिशय राग आहे. मी थोडासा रागावलो आणि माज्या लोकांना शिक्षा करण्यासाठी मी त्या राष्ट्रांचा उपयोग केला. पण त्या राष्ट्रांनी प्रचंड नुकसान केले.”

Interlinear

Choose Theme