1 राजे 7:5 · मराठी बायबल
दोन्ही टोकांना तीन तीन दरवाजे होते. दाराची कवाडे आणि चौकटी काटकोन चौकोनात होत्या.
Cross references
1 राजे 7:4
भिंतींवर समोरासमोर येतील अशा खिडक्यांच्या तीन ओळी होत्या.