Home Bibles 1 राजे 7:28 · मराठी बायबल
1 राजे 7:28 · मराठी बायबल

चौकटीत बसवलेल्या चौकोनी पत्र्यांनी या पालख्या केल्या होत्या.

Cross references

1 राजे 7:40

याखेरीज हिरामने वाडगी, पावडी, लहान गंगाळी बनवली. शलमोनाने सांगितले ते सर्व हिरामने केले. परमेश्वराच्या मंदिरासाठी हिरामने ज्या वस्तू घडवल्या त्यांची यादी पुढीलप्रमाणे:दोन स्तंभ स्तंभांच्या कळसांवर बसवायच्या दोन घुमट्या त्यांच्या भोवतीच्या दोन जाळ्या या दोन जाळ्यांची चारशे डाळिंबांच्या दोन-दोन रांगा, रांगाळासाहित पालख्या दहा पायातळी बारा बैल असेला विशाल हौद याखेरीज हंडे, पातेली, पावडी अशी परमेश्वराच्या मंदिरासाठी वेगवेगळी पात्रे.राजाच्या इच्छेखातर हिरामने हे केले. ते सर्व लखलखीत पितळेच होते.

Interlinear

Choose Theme