1 राजे 7:16 · मराठी बायबल
शिवाय त्याने साडेसात फूट उंचीचे दोन पितळी महिरपदार खांबही बांधले.
Cross references
निर्गम 36:38
व त्या पडद्यासाठी त्यांनी पाच खांब व त्यांच्या आकड्या बनविल्या; त्यांचा वरचा भाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढविल्या; आणि खांबासाठी पितळेच्या पाच खुर्च्या बनविल्या.
निर्गम 38:17
खांबाच्या खुर्च्या पितळेच्या आणि आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या; खांबांची वरची टोके चांदीने मढविली होती; अंगणाचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडले होते.
निर्गम 38:19
तो पडदा पितळेच्या चार खुर्च्या असलेल्या चार खांबावर अधारलेला होता; खांबांवरील आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या बनविलेल्या होत्या; खांबाची वरची टोके चांदीने मढविली होती.
निर्गम 38:28
बाकची पन्नास पौंड चांदीआकड्या बांधपट्ट्या आणि खांबांना मढविण्यासाठी लागली.
2 इतिहास 4:12
दोन स्तंभ, स्तंभावरचे कळस, त्यावरील जाळ्यांची दोन सुशोभने हे काम हिरामने केले होते.