निर्गम 38:28 · मराठी बायबल
बाकची पन्नास पौंड चांदीआकड्या बांधपट्ट्या आणि खांबांना मढविण्यासाठी लागली.
Cross references
निर्गम 27:17
अंगणाभोवतीचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्टयांनी जोडलेले असावेत; त्यांच्या आकड्या चांदीच्या व खुर्च्या पितळेच्या असाव्यात.