Home Bibles 1 राजे 6:24 · मराठी बायबल
1 राजे 6:24 · मराठी बायबल

हे दोन्ही करुब तंतोतंत एकाच आकाराचे, एकाच मोजमापाचे होते. त्यांना प्रत्येकी दोन पंख असून प्रत्येक पंख साडेसात फूट लांबीचा होता. पसलेल्या दोन्ही पंखांची रुंदी 15 फूट भरत होती. आणि प्रत्येक करुब पंधरा फूट लांबीचा होता.

Cross references

यशया 6:2

देवदूत परमेश्वराभोवती उभे होते. प्रत्येक देवदूताला सहा पंख होते. त्यातील दोन पंखांनी ते चेहरा झाकीत. दोनने पाय झाकीत व उरलेल्या दोन पंखांनी उडत.

यहेज्केल 1:6

पण त्या प्रत्येक प्राण्याला चार तोंडे आणि चार पंख होते.

Interlinear

Choose Theme