1 राजे 2:16 · मराठी बायबल
आता माझे एक मागणे आहे. कृपा करुन नाही म्हणून नकोस.”बथशेबाने “तुला काय हवे?” असे विचारले.
Cross references
स्तोत्रसंहिता 132:10
तुझा सेवक दावीद याच्या भल्यासाठी, निवडलेल्या राजाला नकार देऊ नकोस.
नीतिसूत्रे 30:7
देवा मी मरण्यासाठी तुला दोन गोष्टी करायला सांगणार आहे.